Architecture Course Information In Marathi तुम्हाला जर आर्किटेक्चर या क्षेत्रात करिअर करायचे असेल तर तुम्हाला बी आर्किटेक्चर हा कोर्स करावा लागतो बी आर्किटेक्चर म्हणजेच बॅचलर ऑफ आर्किटेक्चर. हा एक अंडरग्राउंड डिग्री चा कोर्स आहे. हा कोर्स तुम्ही फुल टाईम तसेच हाल्फ टाईम देखील करता येतो. या कोर्स वर तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज तर मिळतील तसेच तुम्हाला थेरॉटिकल नॉलेज देखील मिळते. तुम्ही बारावीनंतर आर्किटेक्चर या डिग्री साठी प्रवेश घेऊ शकता व तुमचा हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ची डिग्री दिली जाते.
आर्किटेक्चर कोर्सची संपूर्ण माहिती Architecture Course Information In Marathi
बी.आर्किटेक्चर हा कोर्स कसा करावा?
भारतातील बराचशा युनिव्हर्सिटी तशीच विद्यापीठे आर्किटेक्चर म्हणजेच बी आर हा कोर्स उपलब्ध करून देतात त्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देखील द्यावी लागते आर्किटेक्चर हा कोर्स करण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणे हे गरजेचे आहे.
बी आर्क या कोर्स कालावधी किती असतो?
बी.आर्किटेक्चर हा कोर्स पाच वर्षांचा असतो. म्हणजेच या कोर्स फुल टाइम करायचा असेल तर हा कोर्स हा पाच वर्षांचा असतो. या पाच वर्षाचा कोर्समध्ये तुम्हाला दहा सेमिस्टर एक्झाम या द्यावा लागतात म्हणजेच एका वर्षात दोन सेमिस्टर असतात.
बी आर्क या कोर्सचा पॅटर्न काय आहे?
बी आर्क म्हणजेच बी आर्किटेक्चर या कोर्स पॅटर्न सेमिस्टर पॅटर्न आहे या पाच वर्षाच्या कोर्समध्ये तुम्हाला दहा सेमिस्टर असतात म्हणजेच एका वर्षात तुम्हाला दोन सेमिस्टर एक्झाम द्यावे लागतात.
बी आर्किटेक्चर कोर्सला ऍडमिशन कसे घ्यायचे?
तुम्हाला जर बी आर्किटेक्चर ही डिग्री करायची असेल या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी तुम्हाला आर्किटेक्चर एंट्रन्स एक्झाम ही द्यावी लागते. ऍडमिशन प्रोसेस बद्दल सांगायचे झाले तर तुम्ही कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेता यावर ही ऍडमिशन प्रोसेस अवलंबून असते. तसेच तुम्ही ठरवावे कुठल्या कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचा आहे व तशी चौकशी करून तुम्ही निवडलेल्या कॉलेज च्या कोणत्या एंट्रन्स एक्झाम च्या बेसिस वर ऍडमिशन मिळते हे देखील पाहायला हवे. बी आर्किटेक्चर या कोर्ससाठी काही महत्त्वाच्या प्रवेश परीक्षा
- NATA- नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
- JEE Mains- जॉईंट एंट्रन्स एक्झाम
- HITSEEE- हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इंजीनियरिंग एंट्रन्स एक्झाम
- CEED- कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन (पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिग्री)
आर्किटेक्चर हा कोर्स करण्यासाठी पात्रता निकष
तुम्हाला जर आर्किटेक्चर हा कोर्स करायचा असेल तर तुमची बारावीची सायन्स क्षेत्रातून झाली असावी त्याचबरोबर पीसीएम भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे तीन विषय तुम्ही बारावीच्या विषयांमध्ये खेळणे हे फार आवश्यक आहे. तुम्हाला बारावी मध्ये कमीत कमी 50 टक्के गुण असणे फार आवश्यक आहे. व तसेच आरक्षण असणाऱ्या काही विद्यार्थ्यांना कमीत कमी 45 गुणांनी उत्तीर्ण होणे हे महत्त्वाचे आहे. व तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात. तुम्हाला जर दहावीनंतर आर्किटेक्चर या क्षेत्रामध्ये डिप्लोमा करायचा असेल तर तुम्ही एखाद्या नामांकित कॉलेजमधून डिप्लोमा करणे हे फार महत्त्वाचे आहे. वयासाठी तुमच्या अभ्यासक्रमामध्ये गणित हा विषय असणे खूप महत्त्वाचे आहे व तसेच तुम्ही आर्किटेक्चर या क्षेत्रात कोर्स करण्यासाठी प्रवेश परीक्षा देणेदेखील आवश्यक आहे.
बी आर्किटेक्चर या कोर्सची फी
बी आर्किटेक्चर या कोर्सची ही जवळ जवळ एक लाख पंचेचाळीस हजार ही फीज रेग्युलेटिंग ऑथॉरिटी म्हणजेच एफआरए यांच्याद्वारे मान्य केली गेली आहे.
आर्किटेक्चर या कोर्स अभ्यासक्रम पाच वर्षांचा असतो यामध्ये पहिली चार वर्षे शैक्षणिक म्हणजेच थेरॉटिकल नॉलेज शेवटचे एक वर्ष हे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचे असते.याद्वारे उत्तम वास्तू तसेच अवकाश रचनेचे ज्ञान मिळावे अशी अभ्यासक्रमाची रचना केली गेली आहे. सौंदर्यशास्त्र आणि वस्तू कलेचा इतिहास समकालीन वास्तू रचनाकार बांधकाम कौशल्य पर्यावरण शास्त्र बांधकाम सामग्री इंटिरियर डिझाईनिंग डिझाईनिंग नगर नियोजन या सर्व विषयांच्या आधारे हा अभ्यासक्रम पूर्ण होतो.
शेवटच्या वर्षातील दिले जाणारे प्रॅक्टिकल नॉलेज व त्यामुळे मिळालेल्या ज्ञानाने व्यवहारातील प्रत्यक्ष उपयोग हा विद्यार्थ्यांना समजतो. व तसेच शेवटच्या वर्षी विद्यार्थ्यांला विद्यावेतन देखील दिले जाते. गणित या विषयासह तुम्ही दहावी बारावी 50 टक्के गुण मिळवून पास झाला असाल तर तुम्हाला आर्किटेक्चर साईड मध्ये प्रवेश घेता येतो मात्र ही तुम्ही पास करणे हे तेवढेच बंधनकारक आहे. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कुठल्या क्षेत्रात रुची आहे व विद्यार्थ्याला वास्तुकलेविषयी किती आहे हे देखील तपासले जाते.
तुमच्या कॉलेज किंवा युनिव्हर्सिटीच्या ऍडमिशनच्या मेरिट साठी तुमचे दहावी बारावीचे गुण तसेच अँप स्टेटस चे गुण हे दोन्ही समानतेने विचारात घेतले जातात म्हणूनच या सध्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर बारावी बरोबर तुम्ही एटीट्यूड टेस्ट मध्ये चांगले गुण मिळवणे हे फार महत्त्वाचे आहे.
आर्किटेक्चर या कोर्सचा अभ्यासक्रम
- आर्किटेक्चरल डिझाईन वन
- विजुअल आर्ट्स अँड बेसिक डिझाईन
- कम्प्युटर एप्लीकेशन
- बिल्डिंग कन्स्ट्रक्शन
- थेअरी ऑफ स्ट्रक्चर्स
- एन्व्हायरमेंटल स्टडीज मॉडल मेकिंग अंड वरनॅक्युलर आर्किटेक्चर
- प्रोफेशनल कम्युनिकेशन्स
- क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह डिझाईन
- सर्विंग अँड लेव्हलिंग
- हिस्टरी ऑफ आर्किटेक्चर
- सोशॉलॉजी अँड कल्चर
- वॉटर वेस्ट अँड सनिटेशन
- साईट प्लॅनिंग अँड लँडस्केप स्टडी
- आर्ट अँड आर्किटेक्चरल ऍप्रिसिएशन
- रिसर्च इलेक्टिव्ह
- सोलर ऍक्टिव्ह अँड पासिंग सिस्टम इलेक्ट्रिसिटी
- ग्रीन सिस्टम्स
- इंटिग्रेशन आर्किटेक्चरल थिअरीज
- स्पेसिफिकेशन्स अँड कॉन्ट्रॅक्ट
बी आर्किटेक्चर या कोर्सचे प्रकार
फुल टाईम बॅचलर ऑफ आर्किटेक्चर हा कोर्स तुम्ही पूर्ण वेळ कॅम्पस वर केलात तर या कोर्सचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो. हा एक पाच वर्षाचा कोर्स असतो जो लायसन्स आणि प्रोफेशनल आर्किटेक्ट यांना प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन तसेच गव्हर्मेंट कन्स्ट्रक्शन साठी घडविले जाते. बॅचलर ऑफ आर्किटेक्ट मध्ये तुम्ही अजून स्पेसिलायझेशन जसे की बॅचलर ऑफ इंटेरियर डिझाईनिंग आर्किटेक इन लँडस्केप आर्किटेक्चर बॅचलर ऑफ आर्किटेक्ट इन बिल्डिंग कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी.
डिस्टन्स मोड
बी आर्किटेक्चर जर तुम्हाला डिस्टन्स मोड मध्ये करायचे असतील तर त्या कोर्सचा कालावधी हा पाच ते सात वर्ष एवढा असतो. व या कोर्स साठी तुम्हाला जर प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या बारावीच्या गुणांवर तुम्हाला प्रवेश दिला जातो मात्र गणित हाच विषय तुम्ही बारावीला घेणे हा अतिशय आवश्यक आहे. आई.जी.एन.ओ.यू हे बी आर्किटेक्चर इन डिस्टन्स कोर्स यासाठी सर्वात उत्कृष्ट कॉलेज आहे. व तुम्ही जर कुठल्याही क्षेत्रात डिप्लोमा केला असेल तरीही तुम्ही या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता. डिस्टन्स मोड इन आर्किटेक्चर या कोर्स ची फी 45000 एवढी असते.
तुम्हाला जर बी आर्किटेक्चर हे परदेशातून करायचे असेल तर परदेशातील बी आर्किटेक्चर ची काही उत्कृष्ट कॉलेजेस
- एमआयटी
- डेल्ट युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी
- यु.सी.एल
- डीटीएच झुरीच
- हार्डवर्ड युनिव्हर्सिटी
- युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया
- पॉलिटेक्निको डी मिलानो
- मँचेस्टर स्कूल ऑफ आर्किटेक्चर युनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिज
- ईपीएफएल
बी आर्किटेक्चर या जॉब सेक्टर मधले टॉप रेक्रुटर्स
- आर्किटेक्ट हफीझ कॉन्ट्रॅक्टर
- दर अल हंदसाह
- आर एस पी आर्किटेक्ट लिमिटेड
- एअर कॉप
- शापूरजी पलुंगी अँड कॉपरेटेड लिमिटेड
- डी एल एफ
- राज रेवल असोसिएट्स
- कोर्सेस इंडिया
- सी पी कुकरेजा असोसिएट्स
- ऑस्कर अँड पोनी आर्किटेक्ट
- केमभावी आर्किटेक्चर फाउंडेशन
- शिपला आर्किटेक्ट
- कृष्णा पर चान्स बिगिनर आर्किटेक्ट
- सोम्या अँड कलाप्पा कन्सल्टंट
पोस्ट ग्रॅज्युएट इन बॅचलर ऑफ आर्किटेक चे काही प्रसिद्ध कोर्सेस
- एमबीएन डिझाईन मॅनेजमेंट
- एमबीए इन इंटेरियर डिझाईन
- एमबीए इंडस्ट्रियल मॅनेजमेंट
- एमबीए इन रिअल इस्टेट
- एमबीए इन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट
- एमबीए इन अर्बन मॅनेजमेंट
बी आर्किटेक्चर हा कोर्स झाल्यानंतर जॉबच्या संधी
- डिझाईन आर्किटेक्ट
- प्रोजेक्ट असिस्टंट
- प्रोजेक्ट आर्किटेक्ट
- इंटिरियर डिजाइनर
- अर्बन प्लॅनर
पगार
बी आर्किटेक्चर झाल्यानंतर तुम्ही वरील जॉबच्या वेकन्सीसाठी अप्लाय करू शकता. व तुमचे वार्षिक वेतन हे दोन ते पाच लाख एवढी असते.
बी आर्किटेक्चर या कोर्सचा कालावधी किती असतो?
बी आर्किटेक्चर या कोर्स कालावधी हा पाच वर्षांचा असतो व जर तुम्ही डिस्टन्स एज्युकेशन घेत असाल तर या कोर्स कालावधी हा पाच ते सात वर्ष एवढा असतो.
बी आर्किटेक्चर या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कुठल्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?
NATA- नॅशनल एटीट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर
JEE Mains- जॉईंट एंट्रन्स एक्झाम
HITSEEE- हिंदुस्तान इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स इंजीनियरिंग एंट्रन्स एक्झाम
CEED- कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन फॉर डिझाईन (पोस्ट ग्रॅज्युएशन इन डिग्री)