भारतीय जलतरणपटू यांची संपूर्ण माहिती Indian Swimmers Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Indian Swimmers Information In Marathi जलतरण हा एक मनोरंजनाचा प्रकार असला तरी गेल्या कित्येक वर्षापासून हा खेळ म्हणून देखील ओळखला जात आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, ऑलिंपिक सारख्या स्पर्धा गाजवलेल्या अनेक खेळाडूंनी जलतरण या खेळाला आपले सर्वस्व मानलेले आहे. ऑलम्पिक मध्ये समाविष्ट असलेल्या पाच मुख्य खेळांमध्ये या जलतरण खेळाचा समावेश झालेला असून, १८९६ मध्ये सुरुवातीपासूनच हा खेळ ऑलिंपिक चा एक भाग आहे.

Indian Swimmers Information In Marathi

भारतीय जलतरणपटू यांची संपूर्ण माहिती Indian Swimmers Information In Marathi

व्यावसायिक स्वरूपाचे जलतरणपटू त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये पाण्यामध्ये पोहण्यासाठी ओळखले जातात. अतिशय उत्तम वेग, प्रचंड क्षमता, इत्यादी गोष्टी असणारे खेळाडू या क्षेत्रामध्ये फार मोठे नाव गाजवत असतात व सहजरित्या ऑलिंपिक पर्यंत देखील पोहोचू शकतात. कारण या खेळामध्ये जास्त खेळाडू प्रवेश करताना आढळून येत नाहीत.

असे असले तरी देखील यामध्ये असणारे खेळाडू अतिशय सरस स्वरूपाचे असतात. अतिशय प्रतिष्ठित क्षेत्र असलेले जलतरण अनेक खेळाडूंनी गाजवलेले आहे. जगभरातील सर्व देशांचा विचार करता यूएसए अर्थात अमेरिका हा देश जलतरण खेळाच्या बाबतीत सरस असून, येथील अनेक खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर जलतरण खेळातील पदके जिंकलेली आहेत.

यामध्ये सुमारे २५६ सुवर्णपदकांचा समावेश होतो. भारतामध्ये जलतरण खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी व त्याचबरोबर या खेळाच्या संदर्भातील सर्व प्रशासकीय व्यवस्था बघण्याकरिता भारतीय जलतरण महासंघ नावाची संघटना कार्यरत असून, याद्वारे खेळाचा प्रचार व प्रसार देखील केला जात आहे.

भारतामध्ये देखील काही सर्वोत्कृष्ट जलतरणपटू होऊन गेलेले आहेत. त्यांचा कितीही गौरव केला तरी देखील कमीच पडत असते. आजच्या भागामध्ये आपण याच पाच मुख्य जलतरणपटू बद्दल माहिती घेणार आहोत, ज्यांनी जलतरण क्षेत्रामध्ये भारताचे नाव उंचावलेले आहे.

आरती सहा:

लांब पल्ल्याच्या जलतरण खेळासाठी ओळखली जाणारी भारतीय महिला खेळाडू म्हटलं की आरती सहा यांचे नाव सर्वात प्रथम घेतले जाते. भारतामधील एक उत्कृष्ट व महान जलतरणपटू, जिने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच पोहणे या क्षेत्रामध्ये आवड दर्शवली होती,  व लहानपणापासून पोहायची सवय असल्यामुळे या आरती सहा यांचा स्टॅमिना मोठ्या प्रमाणावर वाढला होता.

बंगालची राजधानी समजली जाणाऱ्या कलकत्ता या ठिकाणी १९४० यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यामध्ये या आरती सहा यांचा जन्म झाला होता. इंग्रजी खाडी ओलांडणारी पहिली महिला असा किताब स्वतःच्या नावे असणारी ही महिला १९५९ मध्ये इंग्लिश खाडी पोहली होती.

या आरती सहा यांना भारतातील तत्कालीन सर्वोत्कृष्ट जलतरणपटू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिहीर सेन यांच्याकडून प्रेरणा मिळाली होती. त्यानंतर त्यांनी देखील जलतरण क्षेत्रामध्ये आपले करिअर घडविण्याचे ठरवले, मात्र तत्कालीन काळामध्ये महिलांसाठी हे काही सोपे नव्हते.

मात्र तरीही खडतर प्रयत्नातून मार्ग काढत त्यांनी या क्षेत्रामध्ये फार मोठे नाव कमावले. ज्यासाठी त्यांना १९६० या वर्षी पद्मश्री पुरस्कार देखील प्रदान करण्यात आला होता. अशा या भारत देशाच्या महान जलतरणपटू महिला असलेल्या आरती सहा यांनी दिनांक २३ ऑगस्ट १९९४ या दिवशी आपला देह सोडला.

साजन प्रकाश:

आशियाई जलतरण स्पर्धां सारख्या अतिशय प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेतलेला, आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेल्या खेळाडू म्हणून साजन प्रकाश यांना ओळखले जाते. अतिशय तरुण स्वरूपाचा हा खेळाडू खूपच कर्तृत्ववान असून, भारतातील मुख्य जलतरणपटूंमध्ये त्याचे नाव झालेले आहे. त्यांनी देखील अनेक पदके जिंकून, भारताच्या सन्मानामध्ये मोठी वाढ केलेली आहे.

वीरधवल खाडे:

भारतामधील असण्याबरोबरच महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे विर धवल खाडे हा महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जन्मलेला खेळाडू आहे. २०११ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला हा खेळाडू एक फ्रीस्टाइल प्रकारातील खेळाडू असून, त्यांनी स्पर्धा जिंकत मोठा इतिहास रचलेला आहे.

५० मीटर, १०० मीटर, आणि २०० मीटर या तीनही प्रकारातील फ्री स्टाइल स्वरूपाच्या स्पर्धा त्यांनी २००८ या वर्षी झालेल्या बीजिंग ऑलिंपिक मध्ये खेळल्या होत्या. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी ५० मीटर बटरफ्लाय या प्रकारामध्ये ऑलम्पिक मधील कांस्यपदक मिळवले होते. या स्पर्धेत २०१० या वर्षी झाल्या होत्या.

माना पटेल:

खेळाच्या अनेक प्रकारांमध्ये स्पर्धा आयोजित केल्या जातात. यातील बॅक स्ट्रोक या प्रकारामध्ये सर्वोत्कृष्ट समजले जाते. भारतातील महिला जलतरणपटू म्हणून माना पटेल या खेळाडूला ओळखले जाते. राष्ट्रीय खेळामध्ये नावलौकिक मिळवलेली ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत आहे. भारतासाठी एक आशा म्हणून या खेळाडूकडे बघितले जाते, त्यामुळे या खेळाडू कडून ऑलिम्पिक स्पर्धांसाठी देखील फार मोठ्या अपेक्षा व्यक्त करण्यात आलेले आहेत.

श्रीहरी नटराज:

हा खेळाडू ब्रेस्ट स्ट्रोक खेळामध्ये अतिशय पारंगत असून, या खेळ प्रकारांमध्ये श्रीहरी नटराज यांनी अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम नोंदवलेले आहेत. या खेळाडूने आपले करिअर मोठ्या उंचीवर नेलेले आहे.

भारतामध्ये अनेक जलतरणपटू असले तरी देखील उत्कृष्ट जलतरण पटूंच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी अनेक कष्ट घ्यावे लागतात. अनेक खेळाडूंनी या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेऊन, मोठे नावलौकिक मिळवलेले आहे.

निष्कर्ष:

जलतरण म्हटलं की अनेक लोकांच्या रक्तामध्ये सळसळ जाणवत असली, तरी देखील अनेक लोक पाण्यामध्ये अवघे गुडघाभर उतरण्यास देखील घाबरत असतात. जलतरण हा एक कौशल्याचा प्रकार असून, अनेक लोकांनी या अंतर्गत खेळामध्ये फार मोठे यश मिळवलेले आहे.

जलतरण करणे म्हणजे आपण खेड्यामध्ये विहिरी नदीमध्ये पोहोतो त्या स्वरूपाचे केवळ पाण्यावर तरंगणे नसते, तर एका विशिष्ट वेळेमध्ये विशिष्ट अंतर कापावे लागते. त्याचबरोबर काही वेगवेगळ्या स्थितीमध्ये देखील पोहावे लागते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रोक्स असून, त्यानुसार पोहणाऱ्याच्या वेगवेगळ्या शैली विकसित झालेल्या असतात.

पाण्यावर पोहल्याने काय पैसा मिळेल का, असा संवाद पूर्वी ग्रामीण भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळत असे. कारण गावातील मुले नेहमी पोहायला जात असत. मात्र त्यांचा हा समज खरा ठरलेला असून, अनेक लोकांनी या क्षेत्रामध्ये यशस्वी करिअर करत चांगले पैसे देखील कमवलेले आहेत.

सोबतच नावलौकिक मिळाला तो वेगळाच. आजच्या भागामध्ये आपण जलतरण क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करून, भारताच्या शिरपेचात जातात मानाचा तुरा खोवणाऱ्या पाच मुख्य जलतरण जलतरणपटूंची संपूर्ण माहिती बघितलेली आहे. यामध्ये आरती सहा, वीरधवल खाडे, समशेर खान, शिखा टंडन, आणि संदीप शेजवाल इत्यादी जलतरणपटूंचा समावेश होतो.

FAQ

भारतामधील पाच सर्वात उत्कृष्ट जलतरणपटूंची नावे काय सांगता येतील?

भारतातील पाच सर्वोत्कृष्ट जलतरणपटूंमध्ये आरती सहा, वीरधवल खाडे, समशेर खान,  टंडन आणि संदीप शेजवाल यांसारख्या खेळाडूंचा समावेश होत असतो.

जलतरण क्षेत्रामधील सुवर्णपदक पटकावणारा भारतीय जलतरण पटू म्हणून कोणाला ओळखले जाते?

जलतरण क्षेत्रामधील सुवर्णपदक पटकावणारा भारतीय जलतरणपटू म्हणून श्रीहरी नटराज यांना ओळखले जाते.

जलतरण क्षेत्रामध्ये आघाडीवर असणाऱ्या देशाचे नाव काय आहे?

जलतरण क्षेत्रामध्ये आघाडीवर असणारे देशाचे नाव युनायटेड स्टेट्स अर्थात यूएस असं असून, या देशांमध्ये मोठ्या प्रमाणावर अव्वल जलतरणपटूंची संख्या आढळून येते.

भारतामधील सर्वात उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून कोणत्या जलतरणपटू खेळाडूला ओळखले जाते?

भारतातील सर्वात उत्कृष्ट जलतरणपटू म्हणून ऋचा मिश्रा या खेळाडूला ओळखले जाते.

श्रीहरी नटराजन या खेळाडूला कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाते?

श्रीहरी नटराजन या खेळाडूंनी भारतासाठी सुवर्णपदक मिळवून दिलेले आहेत, मात्र त्याचबरोबर त्याच्या विशिष्ट जलतरण शैलीसाठी देखील ओळखला जातो. त्यांनी ब्रेस्ट स्ट्रोक या खेळ प्रकारांमध्ये देखील मोठा पराक्रम गाजवलेला आहे, त्यामुळे तो सर्वत्र प्रसिद्ध झालेला आहे.

Leave a Comment