नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

सरकारी योजना Channel Join Now

Neeraj Chopra Information In Marathi मध्यंतरीच्या काळामध्ये अनेकांच्या ओठावर नीरज चोप्रा हे नाव नाचत होते. कारण नीरज चोप्रा यांनी भालाफेक या खेळ प्रकारांमध्ये अतिशय अलौकिक असे यश संपादन केले होते. भारताचा सर्वोत्कृष्ट भालाफेक पटू खेळाडू म्हणूनच चोप्राचे नाव असून २०२१ मध्ये झालेल्या ऑलम्पिक स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत सुवर्णपदक पटकावले होते. आणि या त्याच्या यशामुळे भारताचे नाव ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने कोरले गेले.

Neeraj Chopra Information In Marathi

नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

अंतिम फेरीमध्ये त्यांनी पहिल्याच वेळी सुमारे ८७.५८ मीटर अंतरावर भाला फेकला, त्यामुळे त्याच्याकडून एक विक्रम नोंदविला गेला. जो आतापर्यंत कोणीही मोडलेला नाही. त्यांनी भालाफेक क्षेत्रामध्ये केलेल्या यशस्वी कारकिर्दीमुळे लष्कराने देखील त्याला जवान म्हणून स्वीकारले असून, अगदी गरिबीतून वर आलेल्या या निरज चोप्राच्या जीवन चरित्राबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत, व त्याच्या बालपणापासून आतापर्यंतच्या प्रवासावर प्रकाश टाकणार आहोत.…

नावनीरज चोप्रा
जन्म दिनांक२४ डिसेंबर १९९७
जन्म ठिकाणखंडरा, पानिपत, हरियाणा
सध्या वय२८ वर्ष
शारीरिक क्षमता८६ किलो वजन आणि १८२ ऊंची
आईचे नावसरोज देवी
वडिलांचे नावसतीश कुमार
ओळखभारतीय भालाफेक पटू
संपत्तीचार दशलक्ष

नीरज चोप्रा यांच्या विषयी प्रारंभिक माहिती:

दिनांक २४ डिसेंबर १९९७ या दिवशी नीरज चोप्रा या भारताच्या प्रसिद्ध भालाफेक पटू यांचा जन्म हरियाणा राज्याच्या पानिपत जिल्ह्यामध्ये असणाऱ्या खंडरा या गावी झाला होता. सरोज देवी व सतीश कुमार यांचे हे पुत्र भालाफेक स्पर्धेमध्ये अतिशय अव्वल असून, भारतातील सर्वोत्कृष्ट भालाफेक पटू म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांना एकूण दोन बहिणी असून, ते आपल्या आई वडिलांसोबत राहतात. नीरज चोप्रा यांना एकूण पाच भावंडे आहेत.

नीरज चोप्रा यांचे शैक्षणिक आयुष्य:

नीरज चोप्रा यांचा जन्म हरियाणा मध्ये झाल्यामुळे त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण देखील हरियाणा येथेच पूर्ण केले. उपलब्ध माहितीनुसार नीरज चोप्रा यांनी आपले शिक्षण पदवीपर्यंत पूर्ण केलेले असून, प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी बी बी ए या शिक्षणाकरिता प्रवेश मिळविला होता.

नीरज चोप्रा यांचे खेळ प्रशिक्षण:

नीरज चोप्रा यांना भाला फेक या खेळाविषयी प्रचंड आवड होती, कोणीही सहसा ज्या क्षेत्रामध्ये जात नाही त्या क्षेत्रामध्ये नीरज चोप्रा यांना करिअर करायचे होते. त्यामुळे लहानपणापासून त्यांनी भालाफेक खेळाचा प्रचंड सराव केला होता. व्यवसायिक स्तरावर भालाफेक खेळ खेळण्यासाठी त्यांनी प्रशिक्षकांची निवड केली.

त्यांच्या प्रशिक्षकांचे नाव उवे होन असे होते. ते एक जर्मनीतील व्यावसायिक भालाफेकपट्टू होते. त्यांनी त्यांच्या ऐन उमेदीच्या काळामध्ये सर्वात जास्त भालाफेक करण्याचा देखील विक्रम नोंदवलेला असून, त्यांच्या प्रशिक्षणाअंतर्गत नीरज चोप्रा यांनी ऑलम्पिक स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे.

नीरज चोप्रा यांचे करिअर:

व्यावसायिक स्तरावर भालाफेक स्पर्धा खेळण्यास सुरुवात करताना नीरज चोप्रा यांनी अगदी २०१४ या वर्षीच ७००० रुपयांचा भाला खरेदी केला होता. या भाल्यावर त्यांनी अनेक दिवस सराव केला. पुढे २०१६ या वर्षी त्यांनी एक लाख रुपयांचा भाला खरेदी केला, त्यामुळे या खेळाविषयी त्यांचे असणारे प्रेम लगेच दिसून येते.

२०१७ या वर्षी आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आला होत्या, या स्पर्धेमध्ये चोप्रा यांनी सुमारे ५०.२३ मीटर लांब भाला फेकला, आणि या स्पर्धेमध्ये त्यांनी विजेतेपद देखील मिळवले. पुढे २०१७ याच वर्षी त्यांना आय ए एफ डायमंड लीग स्पर्धेमध्ये देखील सहभाग घेण्याची संधी मिळाली.

या ठिकाणी त्यांना तब्बल आठवे स्थान प्राप्त करण्यात यश मिळाले होते. नीरज चोप्रा यांनी प्रचंड मेहनत आणि भरपूर सराव केला, त्याचबरोबर त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना अनेक मूलमंत्र देखील दिले, या सर्वांच्या जोरावर नीरज चोप्रा अतिशय पट्टीचे भालाफेक पटू खेळाडू झाले.

नीरज चोप्रा यांचा आतापर्यंतचा सगळ्यात उत्तम थ्रो:

आजपर्यंत सर्वात जास्त लांबीचा भालाफेक नीरज चोप्रा यांनी २०२१ या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये केला होता. जी लांबी सुमारे ८७.५८ मीटर इतकी होती. आतापर्यंत या लांबीवर कोणत्याही खेळाडूंनी भाला फेकलेला नसून, त्यांनी या स्पर्धेच्या अंतर्गत सुवर्णपदक देखील पटकावले होते.

नीरज चोप्रा यांच्या विषयी काही तथ्य माहिती:

नीरज चोप्रा यांनी अनेक विक्रम केले असले, तरी देखील त्यांना २०१६ या वर्षी घेण्यात आलेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांसाठी पात्र ठरविण्यात आले होते. नीरज चोप्रा यांनी आपल्या प्रशिक्षणाकरिता जर्मनीच्या दिग्गज भालाफेक पटू खेळाडूची निवड केली होती.

नीरज चोप्रा यांनी जिंकलेले राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक भारत देशातील चौथे असून, त्यांच्या आधी मिलखा सिंग, कृष्णा पाणी, या आणि विकासकावडा यांच्यासारख्या व्यक्तींनी हे सुवर्णपदक जिंकलेले आहे.

नीरज चोप्रा यांच्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी असे सांगितले आहे की, सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी त्यांनी प्रशिक्षणाकरिता youtube वरील व्हिडिओ वापरल्या होत्या.

निष्कर्ष:

२०२१ या वर्षी घेण्यात आलेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खवणाऱ्या नीरज चोप्राबद्दल आज सगळ्यांना माहिती आहे. हरियाणाच्या एका छोट्याशा खेडेगावांमध्ये अतिशय गरीब कुटुंबामध्ये जन्मलेले नीरज चोप्रा खेळाच्या प्रती प्रचंड आदर्श होते.

त्यांनी आपल्या खेळावर प्रेम करत, या खेळामध्ये आपले नाव कमावले आहे.  त्यांनी या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फेकलेल्या सुमारे ८७.५८ मीटर भाल्याच्या विक्रमाने त्यांना एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली असून, त्यांनी तयार केलेला हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.

त्यांचे भालाफेक क्षेत्रातील योगदान बघता, आणि त्यांची शारीरिक तंदुरुस्ती बघता, भारतीय लष्कराने त्यांना सैन्यामध्ये सहभागी करून घेतलेले असून, ते एक आयुक्त अधिकारी देखील आहेत. आजच्या भागामध्ये आपण या नीरज चोप्रा विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यांचे जीवनचरित्र जाणून घेतलेले आहे.

त्याच प्रकारे त्यांचे जन्म, शिक्षण, प्रारंभिक आयुष्य, त्यांच्या प्रशिक्षकाची माहिती, यासह त्यांनी हे करिअर निवडण्यामागील कथा, नीरज चोप्रा यांनी भालाफेक स्पर्धेमध्ये केलेली काही रेकॉर्ड, नीरज चोप्रा यांचा आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो, जागतिक पातळीवर भालाफेक स्पर्धांमध्ये मिरज चोप्रा यांच्या असलेले स्थान, त्यांची संपत्ती, लष्करामध्ये त्यांना देण्यात आलेले पद, यासह त्यांना मिळालेले मानसन्मान इत्यादी गोष्टींबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. सोबतच त्यांच्याबद्दल काही तथ्य माहिती देखील बघितलेली आहे.

FAQ

नीरज चोप्रा यांची जन्म दिनांक व जन्मस्थळ काय आहे?

नीरज चोप्रा यांची जन्म दिनांक २४ डिसेंबर १९९७ असून, ते आज २८ वर्षे वयाचे आहेत. तसेच त्यांचे जन्मस्थळ पानिपत जिल्ह्यातील खंडरा हे गाव आहे. जे हरियाणा राज्यांमध्ये वसलेले आहे.

नीरज चोप्रा यांच्या आईचे वडिलांचे नाव काय आहे?

नीरज चोप्रा यांच्या आईचे नाव सरोज देवी, तर वडिलांचे नाव सतीश कुमार असे आहे.

नीरज चोप्रा कोणत्या घटनेमुळे प्रसिद्धी झोतामध्ये आले होते?

नीरज चोप्रा हे २०२१ सालच्या टोकियो ओलंपिक स्पर्धांमध्ये पटकावलेल्या सुवर्णपदकामुळे प्रसिद्धी झोतामध्ये आले होते. यावेळी त्यांनी सुमारे ८७.५८ मीटर भाला फेकला होता.

नीरज चोप्रा यांचे शिक्षण कोणत्या कॉलेजमध्ये झाले होते?

नीरज चोप्रा यांनी आपले शिक्षण चंदीगड येथील एका कॉलेजमध्ये अर्थात दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज या ठिकाणी घेतले होते.

नीरज चोप्रा यांनी कोणाकडून भालाफेक स्पर्धेसाठी प्रशिक्षण मिळवलेले होते?

नीरज चोप्रा यांनी उवे होन यांच्याकडून भालाफेक स्पर्धेसाठी प्रशिक्षण मिळवले होते. त्यांचे हे प्रशिक्षक एकेकाळी सर्वात लांब भालाफेक साठी ओळखले जात असत.

Leave a Comment