थॉमस अल्वा एडिसन यांची संपूर्ण माहिती Thomas Alva Edison Information In Marathi

Thomas Alva Edison Information In Marathi आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये एक हजारापेक्षा देखील जास्त शोध लावणारे शास्त्रज्ञ म्हणून अमेरिकेतील थॉमस एडिसन यांना ओळखले जाते. आज त्यांच्या नावावर अनेक पेटंट असून, विज्ञान क्षेत्रामध्ये फार मोठे नावलौकिक मिळवलेले आहे. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी ईव्हीएम मशीन तयार केले होते. ते वर्ष १८६८ होते, व या कार्यासाठी त्यांना पेटंट देखील मिळाले होते.

Thomas Alva Edison Information In Marathi

थॉमस अल्वा एडिसन यांची संपूर्ण माहिती Thomas Alva Edison Information In Marathi

टाइम्स हे वृत्तपत्र जागतिक पातळीवरील सर्वोत्कृष्ट व्यक्तींची यादी बनवत असते. यामध्ये थॉमस अल्वा एडिसन्स यांचे नाव असून, १९९७ यावर्षी या वृत्तपत्राच्या म्हणण्यानुसार १००० वर्षांमधील जगातील सर्वात्कृष्ट व्यक्ती म्हणून थॉमस एडिसनयांची ओळख आहे. त्यांनी मुख्यतः विद्युत क्षेत्रामध्ये अनेक शोध लावलेले असून, मोशन पिक्चर कॅमेरा, इलेक्ट्रिक लाईट बल्ब, टेलीग्राफ, फोनोग्राफ, हे त्यांचे काही महत्त्वपूर्ण शोध आहेत.

त्यांनी स्वतःची पहिली प्रयोगशाळा देखील उभारलेली होती. अमेरिकेच्या मध्य पश्चिम भागामध्ये जन्मलेले न्यूटन सुरुवातीच्या काळामध्ये टेलिग्राफी ऑपरेटर म्हणून कार्य करत असत. मात्र त्यांच्या शोधात जसजसे प्रसिद्ध होऊ लागले, त्यानंतर त्यांना कशाचीही गरज उरली नाही. आजच्या भागामध्ये आपण या थॉमस अल्वा एडिसन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत…

नाव एडिसन
संपूर्ण नावथॉमस अल्वा एडिसन
जन्म दिनांक११ फेब्रुवारी १८४७
जन्मस्थळमिलान, यु एस ए
कार्यशास्त्रज्ञ, व्यापारी, आणि टेलिग्राफी लिस्ट
वडिलांचे नावसॅम्युअल एडिसन
आईचे नावनॅन्सी मॅथ्यू इलियट
प्रसिद्धीबल्ब च्या शोधामुळे
पत्नीचे नाव मेरी स्टीलवेल आणि मीना मिलर एडिसन
पेटंट्स ची संख्या१०९३
मृत्यु दिनांक१८ ऑक्टोबर १९३१

थॉमस अल्वा एडिसन यांचे प्रारंभिक आयुष्य:

दिनांक ११ फेब्रुवारी १८४७ या दिवशी अमेरिकेच्या मिलन शहरांमध्ये थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव ज्ञानसी मॅथ्यू इलियट, तर वडिलांचे नाव सॅम्युअल एडिसन असे होते. अतिशय उत्तम बुद्धिमत्ता असलेले विद्यार्थी म्हणून सर्व शिक्षकांमध्ये प्रसिद्ध होते.

त्यांना कुठल्याही गोष्टीबद्दल माहीत करून घेणे फारच आवडत असे, त्यामुळे अनेक लोक त्यांना कंटाळात देखील असत. अगदी त्यांना शाळेतून देखील काढून टाकले होते, मात्र त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर वेगवेगळे शोध लावत इतिहास रचलेला आहे.

एडिसन यांचे शैक्षणिक आयुष्य:

लहानपणापासून अतिशय हुशार स्वरूपाचे समजले जाणारे एडिसन शिक्षकांना वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न विचारून भंडावून सोडत असत. त्यामुळे शिक्षकांना असे वाटे, की या एडिसन यांना काहीही येत नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षक देखील त्यांना कंटाळात असत. मात्र हे प्रश्न यांच्याकडून जिज्ञासेने विचारले जात असत.

शेवटी कंटाळून शिक्षकांनी त्यांना शाळेतून काढून टाकण्याचा देखील निर्णय घेतला, आणि शाळेत दाखल केल्यापासून अवघ्या तीन महिन्यातच थॉमस अल्वा एडिसन यांना शाळा सोडावी लागली. मात्र त्यांच्या आई एडिसन वर फारच प्रेम करत असत. त्यामुळे त्यांनी थॉमस अल्वा एडिसन यांना घरीच शिकविणे सुरू केले.

लहानपणापासूनच हुशार असलेले थॉमस अल्वा एडिसन विविध प्रकारचे वाचन देखील करत असत. डिक्शनरी ऑफ सायन्स आणि गिबन सारखे प्रचंड ग्रंथदेखील त्यांनी वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षीच वाचून काढले होते. एडिसन यांना कमी ऐकू येण्याचा त्रास होता. अगदी त्यांच्या मृत्यू समयी त्यांना पूर्णतः ऐकू येणे बंद झाले होते, मात्र त्यांनी ह्या गोष्टीला कधीही आपली कमी मानले नाही. त्यामुळे त्यांनी आपले ध्येय गाठून एक वेगळा इतिहास रचलेला आहे.

थॉमस अल्वा एडिसन यांचे विविध शोध:

लहानपणापासून वेगवेगळ्या वैज्ञानिक प्रयोगांमध्ये गुंतलेले थॉमस अल्वा एडिसन यांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी ईव्हीएम मशीनचा शोध लावला होता. १८६८ मध्येच त्यांनी आपले हे पहिले शोधाबाबतचे पेटंट देखील नावावर करून घेतले होते. ते सुरुवातीला नोकरी करत असले, तरी देखील या नोकरीला रामराम करत त्यांनी स्वतःच्या प्रयोगशाळेमध्ये विविध शोध लावत जगाला विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले होते.

१८७० ते १८७६ या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर शोध लावलेले असून, यामध्ये शेअर मार्केटच्या कॅण्डल बनवणारी मशीन, बेल टेलिफोन यांसारख्या शोधांचा समावेश होतो.

थॉमस अल्वा एडिसन यांना त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले असून, लिजन ऑफ ऑनर हा पुरस्कार त्यांना १० नोव्हेंबर १८८१ या दिवशी मिळाला होता. सोबतच त्यांना कमांडर ही पदवी देखील देण्यात आलेली होती. त्यांची निवड रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स या ठिकाणी देखील करण्यात आली होती. हे देखील त्यांच्यासाठी पुरस्कारासमच आहे. त्याचबरोबर त्यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले असून, त्यांनी अनेक ठिकाणी अध्यक्षपद देखील भूषवलेली आहे.

थॉमस अल्वा एडिसन यांनी अनेक शोध लावलेले असून, त्यांच्या शोधामुळे संपूर्ण मानव जात प्रकाशमय झाली असे देखील म्हटले जाते. थॉमस अल्वा एडिसन हे शास्त्रज्ञ असण्याबरोबरच व्यक्ती म्हणून देखील खूपच प्रेमळ आणि धाडसी स्वभावाचे होते. त्यांना कुठल्याही गोष्टींमध्ये धाडस करणे फार आवडत असे.  अशा या थॉमस अल्वा एडिसन यांचा वयाच्या ८४ व्या वर्षी राहत्या घरी १८ ऑक्टोबर १९३१ या दिवशी मृत्यू झाला.

निष्कर्ष:

आज आपण अंधारात देखील कार्य करण्यास सक्षम आहोत, आणि या सर्व गोष्टीचे श्रेय थॉमस एडिसन यांना जाते. कारण त्यांनी बल्ब सारख्या गोष्टीचा शोध लावून, मानवी जीवनामध्ये फार अमलाग्र बदल घडवून आणलेला आहे. त्यांनी अनेक शोध लावलेले असून, आजच्या दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या शोधामुळे फारच फायदा होत आहे.

त्यामुळे माणूस एक चांगले आयुष्य जगण्यासाठी सक्षम होत आहे. थॉमस अल्वा एडिसन हे एक उत्कृष्ट शास्त्रज्ञ असण्याबरोबरच चांगले लेखक देखील होते. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये कार्य केलेले असून, आज त्यांच्या नावावर कित्येक शोधांचे पेटंट उपलब्ध आहेत. त्यांनी जणूकाही शोध लावण्यासाठीच जन्म घेतला होता, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

आजच्या भागामध्ये आपण या थॉमस अल्वा एडिसन यांच्या विषयी संपूर्ण माहिती बघितलेली असून, त्यांचे जीवन चरित्र जाणून घेतलेले आहे. ज्यामध्ये त्यांच्या प्रारंभिक जीवनासह शैक्षणिक व वैवाहिक जीवनाबद्दल देखील माहिती घेतलेली आहे.

त्यांनी शोध करण्यास कशी सुरुवात केली, त्यांनी लावलेले विविध शोध, युद्ध शास्त्राचा अभ्यास, त्यांची उल्लेखनीय कामगिरी, न्यूज ब्युरो मध्ये त्यांनी केलेले कार्य, त्यांना मिळालेले विविध पुरस्कार, व त्यांच्याबद्दल तथ्य माहिती बघितली असून, त्यांच्या निधनाबद्दल देखील माहिती घेतलेली आहे.

FAQ

थॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता, व कोणत्या ठिकाणी झाला होता?

नमस्कार एडिसन यांचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ या दिवशी अमेरिकेतील मिलन या शहरांमध्ये झाला होता.

थॉमस अल्वा एडिसन यांना कोणत्या शोधा करता सर्वात जास्त ओळखले जाते?

थॉमस अल्वा एडिसन यांना त्यांच्या बल्बच्या शोधाकरिता सर्वात जास्त ओळखले जाते.

थॉमस अल्वा एडिसन यांच्या पत्नीचे नाव काय होते?

थॉमस अल्वा एडिसन यांच्या पत्नीचे नाव मेरी स्टीलवेल असे होते. एडिसन यांनी २४ व्या वर्षी त्यांच्याशी विवाह केला होता, ज्यावेळी त्यांचे वय अवघे १६ वर्षे इतके होते. व ते वर्ष १८७१ हे होते.

थॉमस अल्वा एडिसन यांच्या दुसऱ्या विवाहाबद्दल काय सांगता येईल?

पहिल्या पत्नीचे लग्नानंतर अवघ्या १३ वर्षांनी निधन झाले. त्यामुळे एडिसन यांनी दुसरा विवाह करण्याचा निर्णय घेतला, व मीना मिलर एडिसन यांच्यासोबत त्यांनी दुसरा विवाह केला.

थॉमस अल्वा एडिसन यांना किती अपत्य होती?

थॉमस अल्वा एडिसन यांना तब्बल सहा अपत्य होती, यातील तीन अपत्य ही पहिल्या पत्नी पासून तर तीन अपत्य ही दुसऱ्या पत्नी पासून झालेली होती.

Leave a Comment